T20 World Cup मध्ये 'या' गोलंदाजांनी टाकला वेगवान चेंडू, पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा समावेश

भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या स्पर्धेत अनेक उलटफेर, विक्रम पाहायला मिळाले. या स्पर्धेत पाच गोलंदाजांनी वेगवान चेंडू टाकला, जाणून घेऊयात...

Nov 07, 2022, 19:32 PM IST

भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या स्पर्धेत अनेक उलटफेर, विक्रम पाहायला मिळाले. या स्पर्धेत पाच गोलंदाजांनी वेगवान चेंडू टाकला, जाणून घेऊयात...

1/5

Mark Wood (154.74 KPH) vs New Zealand

T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सर्वात वेगवान चेंडून इंग्लंडच्या मार्क वूडनं टाकला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 96.15 MPH (154.74 KMPH) वेगाने चेंडू टाकला होता. (Image source: Twitter)

2/5

Lockie Ferguson (154.55 KPH) vs Ireland

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 96.03 MPH (154.55 KMPH) वेगाने चेंडू टाकला. (Image Source: Twitter)

3/5

Anrich Nortje (154.31 KPH) vs Bangladesh

दक्षिण आफ्रिकेच्या अनरिच नोर्तजेने बांगलादेशविरुद्ध चांगला स्पेल टाकला. या दरम्यान त्याने अफिफ हुसैनला 95.88 MPH (154.31 KMPH) वेगाने चेंडू टाकला. (Image Source: Twitter)

4/5

Haris Rauf (151 KPH)

पाकिस्तानचा हारिस रौफ या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत 151 KMPH (93.8 MPH) वेगाने चेंडू टाकला आहे.  (Image Source: Twitter)

5/5

Naseem Shah (148 KPH)

पाकिस्तानचा नसीम शाह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाजाचा टॅग मिळू शकतो. त्याने 148 KMPH वेगाने चेंडू टाकला. (Image Source: Twitter)