Bigg Boss : लग्नासाठी का बेस्ट आहेत Jasleen Matharu, भजन सम्राट Anup Jalota यांनी दिलं उत्तर

May 19, 2021, 19:06 PM IST
1/7

बिग बॉस सीजन 12 मध्ये दिसले होते दोघं

बिग बॉस सीजन 12 मध्ये दिसले होते दोघं

भजन सम्राट अनूप जलोटा (Anup Jalota) बिग बॉस सीजन 12 (Bigg Boss 12) मध्ये जसलीन मथारू (Jasleen Matharu) सोबत दिसले होते. दोघांनी कपल म्हणून एंट्री घेतली होती. मात्र घराबाहेर आल्यानंतर या दोघांनी आपलं नातं नाकारलं. मात्र त्यानंतर आतापर्यंत अनेकदा हे दोघं एकत्र दिसले आहेत. 

2/7

जसलीनने लग्न का केलं

जसलीनने लग्न का केलं

अनूप जलोटा (Anup Jalota)  यांनी सांगितलं की, का जसलीन मथारू बेस्ट वेडिंग मेटिरअल आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोणती क्वालिटी जसलीनमध्ये बेस्ट आहे. 

3/7

क्या था अनूप जलोटा का जवाब?

काय आहे अनूप जलोटा यांचं उत्तर

प्रश्नाचं उत्तर देताना अनूप जलोटा (Anup Jalota) यांनी सांगितलं की, `तिचा स्वभाव खूप छान आहे.` गेल्यावर्षी अनूप जलोटा (Anup Jalota) आणि जसलीन मथारू (Jasleen Matharu)यांचे अनेक फोटो सोशल मीडियवर शेअर झालेत.

4/7

लग्नाची बातमी झाली होती व्हायरल

लग्नाची बातमी झाली होती व्हायरल

या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. अनेकांना वाटतं की, अनुप जलोटा  (Anup Jalota) और जसलीन मथारू (Jasleen Matharu) लग्नबंधनात अडकले होते. 

5/7

या कारणामुळे घेतले होते फोटो

या कारणामुळे घेतले होते फोटो

अनूप जलोटा (Anup Jalota) आणि जसलीन मथारू (Jasleen Matharu)त्यांचा हा फोटो सिनेमाकरता काढण्यात आला होता. 'वो मेरी स्टूडंट आहे.

6/7

जसलीनसोबत नसतं केलं लग्न

जसलीनसोबत नसतं केलं लग्न

अनूप जलोटा (Anup Jalota) यांनी लग्नाबद्दल सांगितलं की, मी जर तरूण असतो तर मी लग्न नसतं केलं. कारण त्यांच्या कुटुंबाने जसलीनचं मॉर्डन आणि ग्लॅमरस ड्रेसिंग कल्चर स्विकारलं नसतं. 

7/7

जसलीनसोबत नाही होणार मॅच

जसलीनसोबत नाही होणार मॅच

अनूप जलोटा यांनी सांगितलं की, आम्ही धोती कुर्तेवाले आहे. ते भक्ती भरे गाणे गातो.