मालवणमध्ये 'तौत्के'चं धुमशानबागा उद्ध्वस्त-घरांचं नुकसान, फोटो

तौत्के चक्रीवादळाचा कोकणात तडाखा, नागरिकांचं मोठं नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला तर काही गावं अंधारात

May 18, 2021, 11:35 AM IST
1/7

अरबी समुद्रातून आलेल्या तौत्के चक्रीवादळानं कोकण भागांत मोठं नुकसान केलं आहे. 

2/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तोत्के चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे.   

3/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील गंभीर परिस्थिती दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत. 

4/7

निसर्ग चक्रीवादळापेक्षाही तौत्के वादळामुळे जिल्ह्यात खूप नुकसान झालं आहे. 

5/7

आंब- काजू बागायदार चिंतेत आहे. अनेक झाडं रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. 

6/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दोन दिवस वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता.   

7/7

तौत्के वादळाचं धुमशान, मालवणमधील भीषण परिस्थिती दाखवणारे फोटो

तौत्के वादळाचं धुमशान, मालवणमधील भीषण परिस्थिती दाखवणारे फोटो

तौत्के चक्रीवादळामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. घरांची छप्पर उडून गेले. तर काही भागांमध्ये घरावर मोठी झाडं कोसळली. झाडं कोसळून गाड्यांचं देखील नुकसान झालं आहे.