Bikini Wax : महिलांसाठीची बातमी, बिकीनी वॅक्स केल्याचे 'हे' आहेत फायदे-तोटे

Bikini Wax Benefits: आपल्याला आपल्या आरोग्याची जशी काळजी असते त्याचप्रमाणे आपण कसे दिसतो याकडेही महिलांचेच काय पुरूषांचेही लक्ष असते. त्यातून बिकीनी वॅक्स करावे की नाही करावे यावर अनेकांची मतमतांतरे असतात. 

Feb 16, 2023, 22:59 PM IST

Bikini Waxing : स्त्रिया आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच जागरूक असतात. त्यातून आपण रोजच्या जीवनात कसे दिसतोय याकडेही त्यांचे बारकाईनं लक्ष असते. सौंदर्यप्रसाधनांबद्दल, स्किन केअरबद्दलही महिला आणि आजच्या तरूण मुली या सतर्क राहत असतात. त्यातून बिकीनी वॅक्सिंगबद्दलही महिलांनामध्ये संभ्रम असतो. 

1/5

Bikini Wax : महिलांसाठीची बातमी, बिकीनी वॅक्स केल्याचे 'हे' आहेत फायदे-तोटे

bikini waxing news health

बिकीनी वॅक्सिंग करणं हे त्यामानानं खूप कठीण आहे यासाठी आपल्याला आपल्या त्वचेची महत्त्वपुर्ण काळजी घ्यावी लागते. काही जणी या पार्लरमध्ये जाऊन बिकीनी वॅक्सिंग करतात तर काही जणी घरच्या घरीही. 

2/5

Bikini Wax : महिलांसाठीची बातमी, बिकीनी वॅक्स केल्याचे 'हे' आहेत फायदे-तोटे

bikini waxing news in marathi

त्यामुळे तुम्हाला बिकीनी वॅक्सिंगचे फायदे आणि तोटे जाणून घ्यायला हवेत. बिकीनी वॅक्सिंग केल्यानं तुमच्या त्वचेतील डेड सेल्स निघून जातात त्याचबरोबर तुम्हाला ग्लो करणारी त्वचा मिळते. 

3/5

Bikini Wax : महिलांसाठीची बातमी, बिकीनी वॅक्स केल्याचे 'हे' आहेत फायदे-तोटे

bikini waxing trending

बिकीनी वॅक्सिंग केल्यानं तुम्हाला खाजेपासून सुटका मिळू शकते. तुमच्या त्वचेवर रॅशिज येत नाहीत. केस उगवणं कमी होऊ शकते. 

4/5

Bikini Wax : महिलांसाठीची बातमी, बिकीनी वॅक्स केल्याचे 'हे' आहेत फायदे-तोटे

bikini waxing news

परंतु ज्याप्रमाणे बिकीनी वॅक्सिंगचे तोटेही आहेत. बिकीनी वॅक्स केल्यानंतर तुम्हाला जळजळ होऊ शकते. प्यूबिक एरियावर लाल रॅश येऊ शकते. वॅक्स केल्यानंतर मात्र गरम शॉवरनं आंधोळ करणं महागात पडू शकतं.   

5/5

Bikini Wax : महिलांसाठीची बातमी, बिकीनी वॅक्स केल्याचे 'हे' आहेत फायदे-तोटे

bikini waxing

तेव्हा वॅक्सिंग करताना योग्य ती काळजी घ्यावी.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)