Black thread : पायात का बांधतात काळा धागा? जाणून घ्या धागा बांधण्यामागील वैज्ञानिक कारण

Black thread : आपल्यापैकी अनेकजण पायात किंवा गळ्यात काळा धागा परिधान करतात. काळा धागा घातल्याने व्यक्ती वाईट नजर लागत नसल्याचा समज आहे. 

May 24, 2023, 23:04 PM IST
1/5

काळा धागा परिधान का केला जातो? यामागील वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?

2/5

शरीर हे पंच तत्त्वांनी मिळून बनलं आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश ही पाच तत्त्वं आहेत.

3/5

शरीर हे पंच तत्त्वांनी मिळून बनलं आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश ही पाच तत्त्वं आहेत.

4/5

यामधून मिळणारी उर्जा सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. 

5/5

मात्र ज्यावेळी एखाद्याची वाईट नजर आपल्याला लागते त्यावेळी पंच तत्वातून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्या पर्यंत येत नाही. याच कारणाने गळ्यात काळा धागा बांधण्यात येतो.