बॉलिवूडच्या ५ अभिनेत्रींचे परदेशी पती

Jul 10, 2020, 11:44 AM IST
1/5

सेलिना जेटली

सेलिना जेटली

सेलिना जेटलीने २०११ मध्ये तिचा प्रियकर पीटर हॅगशी लग्न केले. लग्नानंतर तिने कलाविश्वाकडे वळून पाहिले नाही. ती आता ४ मुलांची आई आहे.  

2/5

प्रिती झिंटा

प्रिती झिंटा

डिंपल गर्ल प्रिती झिंटाने देखील परदेशी मुलासोबत लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव जेन गुडइनफ असं आहे. २०१६ मध्ये त्यांनी लग्न केलं. 

3/5

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

अभिनेत्री प्रियंका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनस सोबत १ डिसेंबर २०१८मध्ये राजस्थानमध्ये लग्न केलं. 

4/5

राधिका आपटे

राधिका आपटे

राधिका आपटेने २०१३ साली बेनेडिक्ट टेलबरोबर लग्न केलं.

5/5

श्रिया सरन

श्रिया सरन

श्रिया सरनने १२ मार्च २०१८ रोजी तिचा प्रियकर आणि रशियन खेळाडू आंद्रेई कोशेव सोबत लग्न केलं. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.