बॉलीवूडच्या या अभिनेत्रींनी परदेशी तरुणांशी बांधली लग्नगाठ

Jul 09, 2020, 23:06 PM IST
1/5

सलेना जेटली पीटर हँगसह 2011 मध्ये विवाहबद्ध झाली. सलेनाने लग्नानंतर बॉलिवूडला रामराम केला. 

2/5

डिंपल गर्ल प्रिती झिंटा परदेशी जेने गुडइनसशी अनेक वर्षांच्या अफेयरनंतर 2016 साली विवाहबंधनात अडकली.

3/5

देसी गर्ल प्रियंका चोप्राने 1 डिसेंबर 2018 मध्ये निक जोनाससह लग्नगाठ बांधली.

4/5

राधिका आपटे, लंडनमध्ये राहणाऱ्या बेनेडिक्ट टेलसह 2013 मध्ये विवाहबंधनात अडकली. 

5/5

श्रिया सरनने रशियन खेळाडू आंद्रेई कोशेवसह 12 मार्च 2018 रोजी लग्नगाठ बांधली.