15 वर्षांपूर्वीचा अक्षय कुमारचा चित्रपट जो फ्लॉप व्हायला नको होता; आता OTT वर ठरतोय नंबर 1
Akshay Kumar Biggest Flop Film: एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीत हिट मशीन म्हणून ओळखला जायचा. तो ज्या चित्रपटात काम करायचा ते हिट व्हायचे आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायचे. त्यामुळेच त्याला 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखलं जायचं. पण नंतर त्याच्या करिअरला नजर लागली आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला. असाच एक चित्रपट 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो फ्लॉप झाला व्हायला नको होता.

![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805777-akshay-kumar-film-8-x-10.jpg)
90 च्या दशकात पदार्पण करणारा अक्षय कुमार 30 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत आहे. यादरम्यान त्याने डझनभर हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. पण जुन्या काळात ही एक सामान्य गोष्ट होती. पण गेल्या काही काळापासून त्याला बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागत आहे. आज आम्ही तुम्हाला 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. अक्षयचा हा एक चित्रपट होता ज्याची कथा खूपच छान होती.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805776-akshay-kumar-film-8-x-101.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805775-akshay-kumar-film-8-x-102.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805774-akshay-kumar-film-8-x-103.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805773-akshay-kumar-film-8-x-107.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805772-akshay-kumar-film-8-x-104.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805771-akshay-kumar-film-8-x-105.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805770-akshay-kumar-film-8-x-106.jpg)
2009 मध्ये, OTT प्लॅटफॉर्म सारख्या गोष्टी नव्हत्या. अशा परिस्थितीत लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत असत किंवा घरी टीव्हीवर तो चित्रपट प्रसारित होण्याची वाट पाहत असत. पण आता ओटीटीच्या जमान्यात अगदी जुने चित्रपटही पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे अनेक वर्षांनी अक्षयचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. जिथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतआहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/21/805769-akshay-kumar-film-8-x-108.jpg)