Shivraj Yadav
उद्यापासून मुंबईकरांना एका नव्या कोंडीला तोंड द्यावं लागणार आहे. उद्या रात्रीपासून अर्थात 25 एप्रिलपासून मध्य मुंबईतील एलफिन्स्टन पूल वाहतूकीकरता बंद केला जात आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना निर्माण झाली आहे.
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत आहे.
Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना निषेध कऱण्याचं आवाहन केलं आहे.
Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.
बीबीसीच्या टॉप गियरसाठी चित्रीकरण करताना इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ'चा 2022 मध्ये एक भयानक कार अपघात झाला.
अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर जास्त लक्ष्य केंद्रीत करावं असा सल्ला युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी दिला आहे.
Dombivli Press Conference: माझे व़डील संजय लेले यांच्या डोक्यात गोळी घातली. गोळ्या घातल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन टेकड्यांवरील टेकड्यांवरील घनदाट जंगलाने वेढलेल्या मैदानात पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.