Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या आधी हार्ट अटॅकमुळे 'या' कलाकारांनी घेतली होती एक्झिट...

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा हार्ट अटॅकने निधन कझाल्याची दुःखद बातमीने आजची सकाळ उजाडली आणि संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली. काल पर्वा होळी उत्सवात हसत खेळात दिसणारे सतीश कौशिक अचानक गेल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. केवळ सतीश कौशिकच नाही तर बॉलिवूड मधील बऱ्याच कलाकारांनी हार्ट अटॅकमुळे अचानक  एक्झिट घेली आहे, जाणून घेऊया. 

Mar 09, 2023, 12:37 PM IST

1/6

भाबीजीं घर पे है फेम भान या अभिनेत्याचं सुद्धा हार्ट अटॅकने निधन झालं. 

2/6

सिद्धार्थ शुक्ला, नाम हि काफी है. बिग बॉस 14 चा विजेता सिद्धार्थ खूप लवकर सर्वांंना सोडून गेला आणि फॅन्सना धक्का बसला होता. हार्ट अटॅक आल्याने सिद्धार्थच निधन झालं होतं.   

3/6

राजू श्रीवास्तव याने आपल्या कॉमेडीने सगळ्या जगाला हसवलं, मात्र हार्ट अटॅक येऊन तो देवाघरी गेल्याने फॅन्स मात्र फार दुःखी झाले. 

4/6

कन्नड़ अभिनेता पुनीत राजकुमार जीममध्ये असताना अचानक छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला. 

5/6

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर के के याचं लाईव्ह सिंगिंग शो दरम्यान हार्ट अटॅक येऊन निधन झालं. 

6/6

बॉलिवूडची हवा हवाई श्रीदेवी (shridevi passed away due to heart attack) यांचं हार्ट अटॅकने निधन झाला होतं. त्यांच्या अचानक जाण्याने फॅन्सना मोठा धक्का बसला होता.