आलिया भट्टने परिधान केला हटके पँटसूट, किंमत पाहून व्हाल थक्क!

आलियाने तिच्या आगामी 'पोचर' या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी तिच्या कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 

Feb 18, 2024, 15:25 PM IST

आलियाने तिच्या आगामी 'पोचर' या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी तिच्या कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 

1/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने फार कमी वयात यश आणि वैभव पाहिले आहे. 

2/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

आलियाला कायमच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. 

3/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

आलिया ही अनेक ठिकाणी महागड्या ड्रेसमध्ये दिसते. तिचे ड्रेस, बॅग आणि ज्वेलरी हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. 

4/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

नुकतंच आलियाने तिची आगामी 'पोचर' या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी तिच्या कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 

5/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

आलियाने यावेळी प्रसिद्ध डिझाईनर एली साब यांनी डिझाईन केलेला हिरव्या रंगाचा ओम्ब्रे पद्धतीचा पँटसूट परिधान केला होता. यावर मॅचिंग ब्लेझरही तिने परिधान केले होते. 

6/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

आलियाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत जवळपास 2 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. तर तिने या ड्रेससोबत परिधान केलेल्या पँटची किंमत ही 91 हजार 396 रुपयांच्या आसपास असल्याचे बोललं जात आहे. 

7/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

आलियाचा हा ड्रेस अत्यंत साधा पण फारच सुंदर होता. या ड्रेसवरील तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

8/8

Bollywood Actress Alia Bhatt wear green ombre pantsuit at Poacher trailer launch

दरम्यान आलिया भट्ट ही लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटात झळकणार आहे. त्याबरोबरच ती 'तख्त', 'जिगरा' आणि 'ब्रह्मास्त्र 2'  या चित्रपटातही दिसणार आहे.