'या' अभिनेत्रीने भाड्याने घेतलेय बॉबी देओलचे घर
कलाविश्वात आपल्या घायाळ करणाऱ्या अदांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असल्याचं पाहायला मिळत आहे. सहसा विविध कार्यक्रमांमध्येही तिची उपस्थिती तुलनेनं कमीच असल्याचं दिसत आहे. असं असलं तरीही वैयक्तिक जीवनात मात्र सध्या ती मित्रपरिवार आणि स्वत:लाच जास्त वेळ देत असल्याचं स्पष्ट होत आहे.
मुंबई : कलाविश्वात आपल्या घायाळ करणाऱ्या अदांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असल्याचं पाहायला मिळत आहे. सहसा विविध कार्यक्रमांमध्येही तिची उपस्थिती तुलनेनं कमीच असल्याचं दिसत आहे. असं असलं तरीही वैयक्तिक जीवनात मात्र सध्या ती मित्रपरिवार आणि स्वत:लाच जास्त वेळ देत असल्याचं स्पष्ट होत आहे.