Photo : 'या' अभिनेत्रीला विसरलं बॉलिवूड, तर चर्चेत राहण्यासाठी करू लागली बोल्ड फोटोशूट

बॉलिवूडमध्ये येत आपलं करिअर बनवायचं हा विचार करत प्रत्येक व्यक्ती मुंबईत किती लोक येतात माहित नाही. मात्र, खूप कमी लोक आहेत ज्यांना प्रसिद्धी मिळते. लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) 'दंगल' या चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर तिच्या विषयी प्रेक्षक विसरले आहेत. 

Jan 02, 2023, 18:49 PM IST
1/5

fatima sana shaikh shares bold photo

फातिमा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. 

2/5

fatima sana shaikh shares bold photo

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत फातिमा चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

3/5

fatima sana shaikh shares bold photo

फातिमा ही सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. 

4/5

fatima sana shaikh shares bold photo

फातिमाला चित्रपट मिळत नाही म्हणून ती असे बोल्ड फोटो शेअर करत असते असे म्हटले जाते.   

5/5

fatima sana shaikh shares bold photo

फातिमा सगळ्यात शेवटी 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात दिसली होती. तर तिच्या आणि आमिर खानच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सुरु आहेत.