जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Nov 05, 2022, 08:30 AM IST
1/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

Janhavikapoor : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi Daughter) यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकिंनी आईचा वसा पुढे चालवला. जान्हवी चित्रपट वर्तुळात सक्रीय झाली आणि पाहता पाहता तिनं प्रसिद्धीचं शिखरही सर केलं. दमदार चित्रपट आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या मार्गदर्शनानं तिनं अभिनय कला आणखी संपन्न कशी होईल यावर भर दिला.

2/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

हीच जान्हवी (janhavi kapoor) आता मात्र चाहत्यांचं मनोरंजन करण्याऐवजी त्यांची चिंता वाढवताना दिसत आहे. कारण ठरत आहेत ते म्हणजे समोर आलेले तिचे काही फोटो.   

3/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

सोशल मीडियावर (Social Media) एकिकडे नव्या चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच जान्हवीचे असे फोटो पाहायला मिळाले ज्यामध्ये कुणीतरी तिचं अपहरण केल्याचं कळत होतं. 

4/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

हातपाय बांधलेले, नाकातोंडातून रक्त, विस्कटलेले केस, चेहऱ्यावर भीती अशा जान्हवीला आतापर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं. त्यामुळं चिंता वाटणं स्वाभाविक होतं. 

5/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

काहींना तर जान्हवीचे हे फोटो पाहून धडकीच भरली. कपूर कुटुंबाच्या लेकिसोबत हे झालंय तरी काय याच प्रश्नांचा काहूर नेटकरी आणि चाहत्यांमध्ये माजला. 

6/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

प्रत्यक्षात मात्र चिंता करण्याचं कारण नाही. कारण हे सर्व फोटो जान्हवीच्या 'मिली' (Mili) या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे आहेत.   

7/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

एकिकडे तिच्या अभिनयाची प्रशंसा होत असतानाच समोर आलेले हे फोटो पाहून या चित्रपटासाठी तिनं नेमकी किती मेहनत केली आहे हेच स्पष्ट होतंय. (janhavi kapoor instagram)

8/8

जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत

Bollywood Actress janhavi kapoor shares freezing photos from her film mili set

जान्हवीच्या या चित्रपटामध्ये एका 24 वर्षीय बी.एससी नर्सिंग स्टुडंटची कहाणी साकारण्यात आली आहे. फ्रिजरमध्ये अडकलेली ही मुलगी जगण्यासाठी कसा संघर्ष करते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट मल्याळममधील 'हेलन' या कलाकृतीचा रिमेक आहे. बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (सर्व छायाचित्र- Janhavi Kapoor / instagram)