Happy Birthday Virat Kohli : अनुष्का शर्मा नाही तर 'ही' अभिनेत्री होती विराटचं पहिलं प्रेम

#HappyBirthdayViratKohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आज ( 5 नोव्हेंबर 2022) वाढदिवस (Virat Kohli Birthday). विराट कोहली 34 वर्षांचा झाला असून त्याने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहे. सध्या जगभर क्रिकेटमय झालं आहे. T20 वर्ल्डकपचा (T20 World Cup 2022) फिव्हर क्रिकेटप्रेमींवर चढला आहे. त्यात आतापर्यंतच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या बॅटने जादू केली आहे. 

Nov 05, 2022, 02:13 AM IST

Virat Kohli Known Facts And Unseen Photo : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आज ( 5 नोव्हेंबर 2022) वाढदिवस (Virat Kohli Birthday). विराट कोहली 34 वर्षांचा झाला असून त्याने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहे. सध्या जगभर क्रिकेटमय झालं आहे. T20 वर्ल्डकपचा (T20 World Cup 2022) फिव्हर क्रिकेटप्रेमींवर चढला आहे. त्यात आतापर्यंतच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या बॅटने जादू केली आहे. श्रीलंकेचा फलंदाज श्रीरवर्धनेचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला आहे. आता रविवारी (6 नोव्हेंबर 2022) टीम इंडिया झिंबाब्वेसोबत (India vs Zimbabwe) दोनहात करण्यासाठी सज्ज झाली आहे. रविवारच्या मॅचमध्ये विराट सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड (Sachin Tendulkar Record) ब्रेक करणार का याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याचे काही न पाहिलेले फोटो आणि त्याचा आयुष्यातील खास गोष्टी सांगणार आहोत. (Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp)

1/8

virat kohli before anushka sharma ex girlfriend

विराट कोहलीच्या आयुष्यातील रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का? अनुष्का शर्मापूर्वी (Anushka Sharma) विराट कोहलीच्या आयुष्यात दुसरं कोणी तरी होतं ते. विराट कोहली ब्राझीलची मॉडेल आणि अभिनेत्री इझाबेलसोबत रिलेशनशिपमध्ये होता अशी चर्चा होती. हे नातं केवळ दोन वर्षे टिकलं.  (virat kohli before anushka sharma ex girlfriend)  

2/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

 विराट कोहलीला त्याचे प्रशिक्षक अजित चौधरी यांनी लहानपणी चिकू हे टोपणनाव दिलं होतं. 

3/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम हा विराटच्या नावावर आहे.

4/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

विराट कोहलीला टॅटूची आवड आहे. सामुराई योद्धा हा टॅटू विराटला सर्वात जास्त आवडतो. 

5/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

2006 मध्ये एका खास रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या वेळी विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली यांचं निधन झालं. तरीही विराट मैदान सोडून गेला नाही.   

6/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

विराट कोहलीला फावल्या वेळात म्युझिक ऐकायला आवडतं. 

7/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

2013 मधील एका शॅम्पूच्या जाहिरातीमध्ये विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एकमेकांना भेटले होते त्यानंतर डेटिंगचा सिलसिला सुरु झाला. 

8/8

Virat Kohli Known Facts And Unseen Photo nmp

 2014 मध्ये विराट आणि अनुष्काने आपल्या नातं जगजाहीर केलं. त्याच वेळी 2014 मधील श्रीलंका मॅचदरम्यान विराट कोहलीने सेंच्युरी केली. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माकडे पाहून विराटने फ्लाइंग किस दिली होती.