Birthday सेलिब्रेशनसाठी Katrina Kaif गेली मालदीवला... पाहा फोटो

कतरिनाने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती बिकिनीवर पांढरा पारदर्शक शर्ट घातला आहे. विशेष म्हणजे विकी या फोटोंमध्ये दिसला नाही पण त्याचा मेहुणा आणि अभिनेता सनी कौशल मात्र दिसला. कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची ही फोटो पाहा.

Jul 17, 2022, 00:04 AM IST

Katrina Kaif Birthday Photos: कतरिना कैफ (Katrina Kaif) लग्नानंतरचा पहिला वाढदिवस मालदीवमध्ये (Maldives) एका खास पद्धतीने साजरा करत आहे. अभिनेत्रीचा हा वाढदिवस देखील खास आहे कारण यावेळी विकी कौशल (Vicky Kaushal) तिच्यासोबत आहे आणि वाढदिवस समुद्रकिनारी होत आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5