तुमच्याही लग्नात बॉलीवूड सेलिब्रिटीं करतील डान्स, फक्त इतके पैसे तयार ठेवा

Actors Charges For Private Function : तुमच्या वरातीत नाचतील बॉलीवूड सेलिब्रिटी,मग लागा तयारीला...

Jul 16, 2022, 20:23 PM IST

Bollywood Actors Fees For Private Ceremony : बॉलीवूड सेलिब्रिटींनी आपल्या लग्नात किंवा कोणत्याही समारंभात त्यांनी परफॉर्मंस करावा हे कोणत्याही सामान्य माणसाचं स्वप्न असतं. तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणता स्टर तुमच्या कार्यक्रमासाठी किती रुपये घेतात. 

1/6

Deepika Padukone

Deepika Padukone :  दीपिका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी एक कोटी रुपये घेते. (फोटो - सोशल मीडिया)

2/6

Hrithik Roshan

Hrithik Roshan : हृतिक कधी प्रायव्हेट पार्ट्यांमध्येही दिसतो, कधी लग्न तर कधी बर्थडे पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी हृतिक अडीच कोटी रुपये घेतो. (फोटो - सोशल मीडिया)

3/6

Katrina Kaif

Katrina Kaif :  कतरिना कैफ एक कलाकार म्हणून खाजगी समारंभात हजेरी लावून खूप पैसे कमावते. तिच्या एका इव्हेंटची फी सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. (फोटो - सोशल मीडिया)

4/6

Shahrukh Khan

Shahrukh Khan : कोणत्याही लग्नात किंवा पार्टीत शाहरुखला सर्वाधिक मागणी असते. त्याचवेळी शाहरुख एका फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी करोडो रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख एका प्रायव्हेट इव्हेंटसाठी 3 कोटींपर्यंत फी घेतो. (फोटो - सोशल मीडिया)  

5/6

Salman Khan

Salman Khan : बॉलीवूडचा दबंग खान स्वतःच्या अटींवर एका खाजगी कार्यक्रमाला सहम येतो आणि त्यासाठी तो भरमसाठ फी देखील घेतो. त्याच्या चार्जबद्दल बोलताना मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका पार्टीसाठी 2 कोटी रुपये घेतो. (फोटो - सोशल मीडिया)

6/6

Ranveer Singh

Ranveer Singh : रणवीर सिंग कोणत्याही खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक कोटी रुपये घेतो. (फोटो - सोशल मीडिया)