आरोग्यासाठी.... ; म्हणत पतीनं सोनम कपूरसाठी घेतला मोठा निर्णय

Soman Kapoor नं काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. बाळंतपणातही तिनं आपला फॅशन सेन्स टिकवून ठेवला होता. किंबहुना अनेकजणींना Pregnancy Fashion Goals दिले होते. पण, आता मात्र... 

Nov 03, 2022, 12:00 PM IST

Soman Kapoor नं काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. बाळंतपणातही तिनं आपला फॅशन सेन्स टिकवून ठेवला होता. किंबहुना अनेकजणींना Pregnancy Fashion Goals दिले होते. पण, आता मात्र... 

1/5

आरोग्यासाठी.... ; म्हणत पतीनं सोनम कपूरसाठी घेतला मोठा निर्णय

Bollywood Actress Soman kapoor and husband Anand Ahuja went for a much needed trip post babys birth

Sonam Kapoor Family : अभिनेत्री सोनम कपूर हिनं काही दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला. वायू, असं तिच्या बाळाचं नाव. लेकाची जबाबदारी पदरी आल्यानंतरही सोनममध्ये असणारी फॅशनिस्ता लपली नाही. त्यातल्या त्यातच वेळ मिळेल तसा सोनम स्वत:साठीही वेळ काढताना दिसली. 

2/5

आरोग्यासाठी.... ; म्हणत पतीनं सोनम कपूरसाठी घेतला मोठा निर्णय

Bollywood Actress Soman kapoor and husband Anand Ahuja went for a much needed trip post babys birth

आपल्या पत्नीच्या जीवनात आलेलं हे नवं वळण पाहता तिच्या पतीनं म्हणजेच आनंद अहूजा यानंही एक मोठा आणि स्तुत्य निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे रोजच्या आयुष्यातून काही निवांत क्षण काढत सोनमला बाहेर फिरायला नेण्याचा. 

3/5

आरोग्यासाठी.... ; म्हणत पतीनं सोनम कपूरसाठी घेतला मोठा निर्णय

Bollywood Actress Soman kapoor and husband Anand Ahuja went for a much needed trip post babys birth

खुद्द सोनमनंच सोशल मीडिया पोस्ट करत, आनंदचं कौतुक केलं. त्याच्या या निर्णयाप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. तो किची चांगला पती आणि जोडीदार आहे, हेच सोनमनं शब्दांवाटे व्यक्त केलं. माझ्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी तुझं हे आग्रही असणं असणं आणि मला प्राधान्यस्थानी ठेवणं या साऱ्यासाठीच धन्यवाद... असं सोनमनं लिहिलं. 

4/5

आरोग्यासाठी.... ; म्हणत पतीनं सोनम कपूरसाठी घेतला मोठा निर्णय

Bollywood Actress Soman kapoor and husband Anand Ahuja went for a much needed trip post babys birth

आनंद एक उत्तम पिता होईल यात वाद नाही, पण ते होण्यासाठी आधी उत्तम पती होणं गरजेचं असतं आणि ते तुला कळलंय असं म्हणत तिनं आपल्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त केलं.   

5/5

आरोग्यासाठी.... ; म्हणत पतीनं सोनम कपूरसाठी घेतला मोठा निर्णय

Bollywood Actress Soman kapoor and husband Anand Ahuja went for a much needed trip post babys birth

खरंतर सोनमने पोस्ट केलेले हे फोटो म्हणजे निमित्तच आहेत. पण, प्रत्यक्षातही प्रत्येक जोडीदारानं आपल्यासोबतच्या व्यक्तीचा, त्याच्या किंवा तिच्या आनंदाचा आणि मनाचाही विचार करावा हेच यातून लक्षात येत आहे. (सर्व छायाचित्रे सौजन्य- सोनम कपूर/ instagram)