Inside Pictures : अंबानी यांच्या वडिलोपार्जित घरासमोर राजवाडेही फिकं
Nov 04, 2022, 15:47 PM IST
1/6
प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी हे मुळचे गुजरातमधील होते. धीरूबाई अंबानी यांचं गुजरातमधील चोरवाडा या गावात आजही वडिलोपार्जित घर आहे.
2/6
गुजरातमधून धीरूभाई अंबानी मुंबईत आले आणि त्यांनी मसाल्यांचा व्यवसाय सुरु केला. त्या काळात अंबानी कुटुंब मुंबईतील भुलेश्वर परिसरातील चाळीत राहत होतं.
TRENDING NOW
photos
3/6
धीरुभाई अबांनी यांच्याशी लग्न झाल्यानंतर कोकिलाबेन अंबानी गुजरातमधील या घरात 8 वर्ष राहिल्या होत्या.
4/6
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आजही अंबानी कुटुंबाने या घराचा एक भाग त्यांच्याकडे ठेवला आहे. हा भाग खासगी असून आजही कोकिलाबेन अंबानी या घरात राहिला येतात.
5/6
त्या काळात हे घर कसं होतं हे दाखविणारी छायाचित्रे इथे पाहिल्या मिळतात.
6/6
आता हे घर 'धीरूभाई अंबानी मेमोरियल हाऊस' म्हणून ओळखलं जातं. आता या घराचा काही भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. जर तुम्ही कधी गुजरातमध्ये गेल्यास या वास्तूला नक्की भेट द्या.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link