एव्हरग्रीन झीनत अमान यांचा मुलगाही आहे प्रचंड हँडसम; पाहा Photos

Zeenat Aman Son : बऱ्याचदा तर, या अभिनेत्रींनीच कलाजगतामध्ये अनेक नवनवीन ट्रेंड प्रस्थापित केले. याच अभिनेत्रींमधलं एक नाव म्हणजे झीनत अमान.   

Oct 06, 2023, 11:37 AM IST

Zeenat Aman Son : हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत जितक्या अभिनेत्री नावारुपास आल्या त्यातील प्रत्येक अभिनेत्रीनं तिचं वेगळेपण सर्वांपुढं आणलं. 

1/8

बोल्डनेसचा तडका

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

80 च्या दशकात हिंदी कलाजगतामध्ये बोल्डनेसचा तडका देणाऱ्या झीनत अमान यांनी तो काळ गाजवला. इतकंच काय तर या अभिनेत्रीनं स्वत:ची ओळख स्टाईल आयकॉन म्हणूनही प्रस्थापित केली. 

2/8

फॅशन ऑफबिट गेलेली नाही

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

तरुण झीनत यांच्यावर भाळले, तर तरुणींनी त्यांच्या लूकला फॉलो करण्यास सुरुवात केली. त्यांची फॅशन इतकी आगळीवेगळी होती, की आजही ती फॅशन ऑफबिट गेलेली नाही. 

3/8

आईच्याच पावलावर पाऊल

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

अशा या झीनत अमान सध्या त्यांच्या मुलामुळंही चर्चेत असतात. वयाच्या सत्तराव्या वर्षीही वोगमध्ये झळकणाऱ्या झीनत यांचा मुलगाही आईच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसतो.   

4/8

झाहान खान

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

झाहान खान असं झीनत अमान यांच्या मुलाचं नाव. तो इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असून, या माध्यमातून तो त्याचं आयुष्य सर्वांपुढं ठेवताना दिसतो.   

5/8

आईसोबतचं नातं

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

सोशल मीडियाच्याच माध्यमातून झाहान त्याचं आणि झीनत अमान यांच्यासोबतचं नातंही सर्वांपुढे ठेवत असतो.   

6/8

संगीतकार झाहान

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

इन्स्टाग्राम बायोमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार झाहान एक संगीतकार असून, त्याला प्रवासाची विशेष आवड असल्याचं लक्षात येतं. 

7/8

आई तसा मुलगा

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

जगण्याचा प्रत्येक रंग अनुभवताना झाहान प्रत्येक क्षणात रमतो हेच त्याचे फोटो आणि फोटोंचं कॅप्शन पाहून लक्षात येत आहे. झीनत अमान यांच्या लेकाकडे पाहताना आई तसा मुलगा असंच म्हणावंसं वाटतं. 

8/8

छाया सौजन्य

Bollywood Actress Zeenat Aman Son Zahaan Khan and his lifeStyle

सर्व छायाचित्र - सौजन्य , झाहान खान / इन्स्टाग्राम   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x