बॉलिवूडमधील 'हे' कलाकार आई-वडिलांची कार्बन कॉपी, टॉपच्या अभिनेत्रींचाही समावेश

बॉलिवूडमध्ये कायमच स्टार किड्सची नेहमीच चर्चा असते. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे हुबेहुब त्यांच्या आईसारखे किंवा वडिलांसारखे दिसतात. त्यांच्या लूकबद्दल सर्वत्र कुतूहल असतं. आता त्यातील काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 11, 2024, 18:43 PM IST
1/10

जान्हवी कपूर-श्रीदेवी

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दोन्हीही मुली त्यांच्याच कार्बन कॉपी आहेत. जान्हवी ही श्रीदेवी यांच्यासारखीच दिसते, अशी चर्चा कायमच पाहायला मिळते.  

2/10

अमृता सिंह-सारा अली खान

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

सारा अली खान ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही हुबेहुब अमृता सिंहची कॉपी आहे. 

3/10

आलिया भट्ट-सोनी राजदान

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टकडे पाहिले जाते. आलिया भट्ट ही तिची आई सोनी राजदानप्रमाणे दिसते.  

4/10

शर्मिला टागोर-सोहा अली खान

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

सोहा अली खान ही तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी कार्बन कॉपी आहे. 

5/10

अथिया शेट्टी-माना शेट्टी

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

सुनील शेट्टीची मुलगी अथिया ही तिच्या आईसारखीच दिसते.

6/10

शनाया कपूर-संजीव कपूर

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

संजीव कपूर यांची लेक शनाया कपूर हिचा चेहरा तिच्या वडिलांसारखा आहे. ती सोशल मीडियावर सतत वडिलांसोबत फोटो पोस्ट करताना दिसते. 

7/10

सैफ अली खान- इब्राहिम अली खान

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान अगदी हुबेहुब त्याच्यासारखाच दिसतो. त्याची चालण्याची स्टाईल, वागणं, बोलणं हे अगदी हुबेहुब सैफसारखं आहे. 

8/10

फरहान अख्तर- जावेद अख्तर

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

फरहान अख्तर हा हुबेहुब जावेद अख्तर यांच्यासारखा दिसतो. 

9/10

भावना पांडे-अनन्या पांडे

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ दी इअर 2 या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. अनन्यादेखील तिची आई भावना पांडेसारखी दिसते.

10/10

तारा सुतारिया-टीना सुतारिया

Bollywood Celebrities Who Look Like their mother father and Younger Version of Their Parents know who are they

टीना सुतारिया यांची लेक तारा ही हुबेहुब त्यांच्यासारखीच दिसते.