close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ग्लॅमरस देसी गर्लचा SWAG

नवी दिल्ली : हॉलिवूड आणि बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणारी 'देसी गर्ल' प्रियंका चोपडा सध्या मुंबईत आहे. दरदिवशी एखाद्या पार्टीमध्ये किंवा कार्यक्रमात प्रियंका दिसते... अशावेळी प्रियंकाचा लूकही पाहण्यासारखा असतो. 

Jun 14, 2019, 14:59 PM IST

गुरुवारी रात्री प्रियंका एका ऍप लॉन्चिंग कार्यक्रमात दिसली. यावेळी, नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियंका फारच गोड दिसत होती. 

1/6

काही दिवसांपूर्वी पायाला दुखापत झालेली असतानाही प्रियंकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

2/6

ऍप लॉन्चिंग कार्यक्रमात एका वेगळ्याच स्टाईलमध्ये प्रियंका दिसली... पण हा ड्रेस कॅरी करण्याचा तिचा अंदाज तिच्याइतकाच 'कूल' होता.

3/6

नारंगी रंगाच्या या ड्रेसला 'फ्लाइंग स्लीव्ह्ज' होत्या

4/6

'युनिसेफ'कडून प्रियंका हिला एक पुरस्कारही घोषित करण्यात आलाय, त्यामुळेही ती चर्चेत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात 'युनिसेफ स्नोफ्लेक बॉल' कार्यक्रमात 'डॅनी केये ह्युमनटेरियन पुरस्कारा'नं प्रियंकाला सन्मानित केलं जाणार आहे.

5/6

'युनिसेफ'कडून या कार्यक्रमाचं आयोजन ३ डिसेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये केलं जाईल.

6/6

अभिनयाचं म्हटलं तर सध्या प्रियंका 'द स्काय इज पिंक' या सिनेमाच्या कामात व्यग्र आहे