close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सारा अली खानचं ट्रॅडिशनल फोटोशूट

Jun 13, 2019, 20:46 PM IST
1/5

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे सोशल मीडियावर जबरदस्त चाहते आहेत. तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. परंतु यावेळी साराचा अंदाज काहीसा निराळा दिसला. 

2/5

साराने नुकतंच ट्रॅडिशनल फोटोशूट केलं आहे. लाल आणि पिवळ्या रंगाच्या लेहंग्यामधील तिचे फोटो व्हायरल होत आहेत.   

3/5

साराच्या या फोटोवर तिला अनेक जण तिच्या लग्नाची तारीखही विचारत आहेत. 

4/5

सारा अली खान या फोटोमध्ये तिच्या आईसारखी अमृता सिंह यांच्यासारखी दिसत आहे.

5/5

सारा सध्या तिच्या आगामी 'लव आजकल २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.