close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जुनचा शर्टलेस लूक पाहून मलायकाची 'ही' प्रतिक्रिया.....

Jun 13, 2019, 13:34 PM IST
1/6

आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेसोबत न्याय करण्याचा त्याने नेहमीच प्रयत्न केला. ज्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/6

आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेसोबत न्याय करण्याचा त्याने नेहमीच प्रयत्न केला. ज्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

3/6

सध्याच्या घडीला अर्जुन पानिपत युद्धावर आधारित चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. अतिश महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी तो जास्तीत जास्त वेळ देत असून, सोशल मीडियावर त्याने नुकतेच पोस्ट केलेले फोटो पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/6

अर्जुनने नुकतच सोशल मीडियाच्या आधारे दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याचा लूक पाहता प्रथमदर्शनी हा खरंच अर्जुन आहे का ? असा प्रश्न पडतो. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/6

पिळदार शरीरयष्टी, एकटक रोखलेली नजर आणि कमालीचा आत्मविश्वास त्याच्या डेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक पाहता खुद्द मलायकाही प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकलेली नाही. तिने बायसेप्सचे इमोजी वापरत त्याच्या फोटोवर कमेंट केली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

6/6

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' या चित्रपटासाठी अर्जुन बरीच मेहनत घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. या चित्रपटातून त्याच्याशिवाय अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता संजय दत्त हे कलाकारही झळकणार आहेत. ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)