close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

गुलाबी रंगाच्या स्विमसूट मध्ये 'बार्बी गर्ल'चा अंदाज फारच फुलून दिसत आहे. 

Jun 13, 2019, 11:49 AM IST

मुंबई : आपल्या अभिनयाने आणि दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा बार्बी स्विमसूट अंदाज चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. गुलाबी रंगाच्या स्विमसूट मध्ये 'बार्बी गर्ल'चा अंदाज फारच फुलून दिसत आहे. जॅकलिन तिच्या बहिणीसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

बहिणीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जॅकलिनने हे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. 

2/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

'मुंबई मिरर'च्या माहितीनुसार १९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'अर्थ' चित्रपटाच्या रिमेकमध्ये जॅकलीन झळकणार आहे. 'अर्थ' चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते.  

3/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

चित्रपटात जॅकलिन स्मिता पाटील यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘अर्थ’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधावर आधारित होता.

4/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

'अर्थ' चित्रपटाच्या रिमेकमध्ये जॅकलिन आणि आभिनेता सुशांत सिंग राजपूतसह स्क्रिन शेअर करताना दिसणर आहे. हे दोघेही चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे समोर येत आहे.

5/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

२०१८ मध्ये जॅकलीन अभिनेता सलमान खानसह 'रेस ३' चित्रपटात झळकली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाला चांगली दाद मिळाली.   

6/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिन लवकरच एका नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपटात झळकणार आहे. याविषयीची माहिती तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

7/7

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

जॅकलिनचा 'बार्बी स्विम'सूट अंदाज...

'मिसेज सीरीयल किलर' असं त्या चित्रपटाचं नाव आहे.