ब्रिटिश पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे Insight Photos: डोळे दिपून जातील असं इंटेरियर

 ब्रिटिशांनी आपल्या देशावर 150 वर्षे राज्य केलं. आपल्या देशातील अनेक वस्तू तेथील संग्रहालयात सापडतात. ब्रिटिशांच्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला उत्सुकता असते. दरम्यान त्यांच्या पंतप्रधान निवासस्थानाबद्दल जाणून घेऊया. 

| Jul 05, 2024, 15:23 PM IST

British PM Official Residence: ब्रिटिशांनी आपल्या देशावर 150 वर्षे राज्य केलं. आपल्या देशातील अनेक वस्तू तेथील संग्रहालयात सापडतात. ब्रिटिशांच्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला उत्सुकता असते. दरम्यान त्यांच्या पंतप्रधान निवासस्थानाबद्दल जाणून घेऊया. 

1/7

ब्रिटिश पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे Insight Photos: डोळे दिपून जातील असं इंटेरियर

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

British PM Official Residence: '10 डाउनिंग स्ट्रीट' हे इंग्लंडची राजधानी लंडनमधील सर्वात प्रसिद्ध पत्त्यांपैकी एक आहे. कारण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीचे हे अधिकृत निवासस्थान आहे. 

2/7

दिग्गज व्यक्तिमत्वांचे वास्तव्य

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

विन्स्टन चर्चिल, क्लेमेंट ॲटली, मार्गारेट थॅचर, बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी या घरात वास्तव्य केलंय. आता लेबर पार्टीचे विजयी उमेदवार केयर स्टारर येथे राहणार आहेत. 

3/7

अतिशय क्लासिक लूक

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

ब्रिटीश पंतप्रधानांच्या घराचे फर्निचर हे अतिशय क्लासिक लूकचे आहे. जे खूपच सुंदर आहे. जेथे कुटुंबातील सदस्य आणि पाहुणे बसतात. 

4/7

10 डाउनिंग स्ट्रीट

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

'10 डाउनिंग स्ट्रीट'च्या बहुतेक भागांमध्ये उत्कृष्ट डिझाइन आणि टेक्सचरचे कार्पेट आहेत. जेथे चालल्याचा तुम्हाला छानसा अनुभव येऊ शकतो.   

5/7

घर उबदार ठेवण्यासाठी...

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

लंडनमध्ये खूप थंडी असते. हिवाळ्याच्या काळात इथले तापमान अगदी मायनसमध्ये जाते. याशिवाय बर्फवृष्टीमुळे पावसात आणखी वाढ होते. अशावेळी घर उबदार ठेवण्यासाठी एक चूल बनवण्यात आली आहे.

6/7

राजवाड्यापेक्षा कमी नाही

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांचे हे घर असले तरी ते एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी दिसत नाही. छतावरील सुंदर झुंबरमुळे घराला रॉयल टच मिळालाय.

7/7

आधुनिक आणि प्राचीन चित्रे

British PM Official Residence Insight Photos  Interiors 10 Downing Street World Marathi News

भिंतींचे सौंदर्य वाढविण्यासाठी ठिकठिकाणी आधुनिक आणि प्राचीन चित्रे पाहायला मिळतात. यातील अनेक चित्रे ब्रिटिश पंतप्रधानांना भेट म्हणून देण्यात आली आहेत.