Pravin Dabholkar
-
-
Parbhani Somnath Suryavanshi: परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युचे आज विधानसभेत पडसाद उमटले. विरोधकांनी या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करत सभात्याग केला.
Teenage Mothers Increasing: ग्रामीण महाराष्ट्रात अल्पवयीन मातांची संख्या चिंताजनक पद्धतीनं वाढत चाललीय.
SBI Clerk Recruitment: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Vidhasabha Decesion: राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहे.
HO Railway Quota: दूरवरच्या प्रवासासाठी भारतातील बहुतांशजण रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दीही नेहमीच पाहायला मिळते.
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत सामूहिक उपोषणाची घोषणा केली आहे.
Beed Sarpanch Murder: बीडच्या सरपंच हत्येचे आज विधीमंडळात पडसाद उमटले.
7th Pay Commission Update: महागाई भत्ता (DA) मूळ पगाराच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DoPPW) 30 मे रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते.
BJP Apology from Ramdas Athawale: अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.
Sleeping State Of India: भारतातील प्रत्येक शहर, प्रत्येक राज्य त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. प्रत्येक राज्याचा स्वतःचा काही वारसा आणि इतिहास असतो.