Calories burn in french Kiss: फ्रेंच कीस मागचं विज्ञान नक्की आहे तरी काय? जाणून घ्या...

टेलिव्हिजन, सिनेमातून आपण कायमच किसिंग सीन पाहत आलो आहोत. परंतु या शारिरीक प्रक्रियेचे अनेक फायदे आणि नुकसान आहेत. असं म्हटलं जातं की, किस करताना आपल्या शरीरातील अनेक मांसपेशी वापरल्या जातात. 

Nov 02, 2022, 17:26 PM IST

टेलिव्हिजन, सिनेमातून आपण कायमच किसिंग सीन पाहत आलो आहोत. परंतु या शारिरीक प्रक्रियेचे अनेक फायदे आणि नुकसान आहेत. असं म्हटलं जातं की, किस करताना आपल्या शरीरातील अनेक मांसपेशी वापरल्या जातात. 

1/5

किस करताना या गोष्टी यातात संपर्कात

this things come close while kissing

जेव्हा दोन लोक ओठांचे चुंबन घेतात तेव्हा सरासरी 9 मिलीग्राम पाणी, 0.7 मिलीग्राम प्रथिने, 0.18 मिलीग्राम सेंद्रिय संयुगे, 0.71 मिलीग्राम चरबी आणि .45 मिलीग्राम सोडियम क्लोराईडची देवाणघेवाण होते. याशिवाय, प्रत्येक मिनिटाला सुमारे 2 ते 26 कॅलरीज बर्न होतात आणि चुंबन करण्यासाठी 30 प्रकारचे स्नायूंची हालचाल होते. 

2/5

किसिंगनं वाढते इम्यूनिटी

Kissing Helps Boosting immunity

जोडीदाराला किस करताना मेंदूमधून अनेक रसायने तयार होतात, ज्यामुळे मन शांत होण्यासही मदत होते. यामुळे तणाव तर दूर होतोच शिवाय आपलं मनही फ्रेश होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा चुंबन ओठांनी केले जाते तेव्हा रोगजंतूंच्या संपर्कात येण्यामुळे प्रतिकारशक्ती देखील वाढते. 

3/5

किसिंग आणि बालपणचा संबंध

kissing and your childhood

बालपणात ओठांना सतत चुंबन आणि उत्तेजना यामुळे प्रेम आणि सुरक्षिततेची भावना येते. त्यामुळे भविष्यातही कोणासाठी हीच भावना निर्माण होते. 

4/5

किस करताना येतो वेगळा अनुभव

Different feeling while Kissing

जेव्हा आपण एखाद्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला वेगळं फिल होते. जेव्हा जेव्हा कोणी दुसऱ्याला ओठांनी स्पर्श करतं तेव्हा तुमच्यामध्ये स्पर्शाची एक अनोखी भावना निर्माण होते. कारण ओठ खूप संवेदनशील असतात.

5/5

ओठांवर असतात न्यूरॉन्स

Neurons on Lips

समोर आलेल्या माहितीनूसार, जननेंद्रियाव्यतिरिक्त ओठांच्या टोकावर मज्जातंतू न्यूरॉन्स (Neurons on Lips) देखील आहेत. जे अन्य शरीराच्या कोणत्याही भागावर आढळत नाहीत. डोळ्याच्या अगदी खाली सेबेशियस ग्रंथी असतात ज्यामुळे एक वेगळा वास येतो.