Couple Sleeping Tips: संशोधन ! लग्नानंतर वेगवेगळ्या पलंगावर झोपण्याचे जोडप्यांना मिळतात 'हे' फायदे?

Couple Sleeping in Seperate Beds: आज वर्ल्ड स्लिप डे (World Sleep Day) आहे. त्यानिमित्तानं आज तुम्ही झोपेचे महत्त्व आणि झोपेविषयीच्या अनेक रंजक गोष्टी जाणून घेतल्या आहेत परंतु तुम्हाला ही एक गोष्ट माहितीये का की, जोडप्यांनी विविध बेडवर (Benefits of Sleeping in Different Beds) झोपण्याचे त्यांना अनेक फायदे असतात. 'नॅशनल स्लिप फाऊनडेशन'च्या एका संशोधनातून ते समोर आले आहे. 

Mar 17, 2023, 18:27 PM IST
1/5

Couple Sleeping Tips: संशोधन ! लग्नानंतर वेगवेगळ्या पलंगावर झोपण्याचे जोडप्यांना मिळतात 'हे' फायदे?

sleeping tips

नॅशनल स्लिप फाऊंडेशन या संस्थेनं त्यांच्या एका सर्व्हेमध्ये 4 पैंकी 1 अमेरिकन कपल हे वेगवेगळ्या बेडवर झोपतात असे शोधून काढले होते. त्या संशोधनातून असे समोर आले होते त्यांनी यामुळे चांगली झोप मिळते आहे. 

2/5

Couple Sleeping Tips: संशोधन ! लग्नानंतर वेगवेगळ्या पलंगावर झोपण्याचे जोडप्यांना मिळतात 'हे' फायदे?

viral news

वेगवेगळ्या बेडवर झोपण्याचे अनेक फायदे यातून समोर आले होते. असं केल्यानं नवरा आणि बायकोंमधील रिलेशनशिपही चांगली राहते. परंतु त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो असा की, दोन वेगळ्या बेड्सवर झोपल्यामुळे कपल्सन शांत झोप लागू लागली. 

3/5

Couple Sleeping Tips: संशोधन ! लग्नानंतर वेगवेगळ्या पलंगावर झोपण्याचे जोडप्यांना मिळतात 'हे' फायदे?

marathi news

त्यानुसार त्या दोघांना एकमेकांसाठी चांगला वेळ मिळू लागतो. अनेकदा आपल्या पार्टनरच्या घोरण्याचा आवाजही अनेकांना त्रासदायक ठरत असतो त्यामुळे असं केल्यानं त्यांना यापासूनही सुटका मिळते आणि त्यांना झोपेत त्रास होत नाही. 

4/5

Couple Sleeping Tips: संशोधन ! लग्नानंतर वेगवेगळ्या पलंगावर झोपण्याचे जोडप्यांना मिळतात 'हे' फायदे?

trending news

यामध्ये असंही म्हटले आहे की त्यांना कुठलाही शारिरीक त्रास होत नाही. आपल्याला बेडवर एकट्याने झोपण्याचे फायदे मिळतात. 

5/5

Couple Sleeping Tips: संशोधन ! लग्नानंतर वेगवेगळ्या पलंगावर झोपण्याचे जोडप्यांना मिळतात 'हे' फायदे?

couple tips

पत्नी पती वेगवेगळ्या बेडवर झोपण्याचे असे काही फायदे आहेत.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती उपलब्ध माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)