मराठीत 'चहा', इंग्रजीत 'टी' मग हिंदीत काय म्हणतात? 99% चहाप्रेमींचं ही उत्तर चुकणार
Tea Lovers : आपल्यापैकी कित्यकेजणांसाठी चहा म्हणजे जीव की प्राण असेल. चहाच्या टपरीवर एक कप चहा द्या, एक कटिंग द्या, किंवा एक कप टी.. असं फार ऐकायला मिळेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? मराठीत चहा म्हणतात, इंग्रजीत टी मग हिंदीमध्ये चहाला काय म्हणतात. अनेकजणांचा असा समज आहे की, हिंदीत चाय असं म्हणतात. पण हे चुकीचे उत्तर आहे.
1/7
2/7
4/7
5/7
6/7