मुलींना कमी वयात मासिक पाळी का येते, काय सांगतो वैद्यकीय अहवाल
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींना 6 ते 7 वयोगटात पाळी येण्यास सुरुवात होत आहे. यासगळ्यात पालकांनी भूमिता महत्त्वाची आहे असं तज्ज्ञ सांगतात.
1/8
2/8
3/8
कमी वयात मासिकपाळी येण्याची कारणं
4/8
फास्टफूड
सात ते आठ वयोगटातल्या मुली सर्वात जास्त फास्टफुडचं सेवन करत असल्याचं दिसून आलं. फास्टफूडच्या सवयीमुळे वजन जास्त वाढतं आणि शरीरातील 'इस्ट्रोजेन'मध्ये वाढ होते ,त्यामुळे अकाली तारुण्य येण्यास सुरुवात होते. फास्टफूडमध्ये मैदा आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं, याचा गंभीर परिणाम थेट मुलींच्या शारीरिक बदलावर होत आहे.
5/8
अनुवंशिकता
6/8
मानसिक आणि शारीरिक बदलांना कसं सामोरं जावं ?
7/8
अशा वेळी मुलींना घरच्यांच्या आधाराची गरज असते, या सगळ्यात अनेक मुली नैराश्यात जातात. कमी वयात पाळी येणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसल्याचं म्हटलं जातं. अशा मुलींना भविष्यात पाळीच्या संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत पालकांनी जागृत असायला हवं, असं डॉक्टर म्हणतात.
8/8