close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#Diwali2019 : मनिष मल्होत्राच्या पार्टीत सेलिब्रिटींचा कल्ला

Oct 23, 2019, 11:03 AM IST
1/5

#Diwali2019 : मनिष मल्होत्राच्या पार्टीत सेलिब्रिटींचा कल्ला

कलाविश्वात सेलिब्रिटी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असण्यासोबतच ते एकमेकांचे अतिशय चांगले मित्रही असतात. मैत्रीचं हेच अनोखं नातं पाहायला मिळतं ते म्हणजे सेलिब्रिटींच्या घरी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टीमधून. सध्या दिवाळीचं उत्साही वातावरण पाहता अशाच एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळी म्हटलं की बी- टाऊन सेलिब्रिटी त्यांच्या परिने काही खास समारंभांचं आयोजन करतात. असंच आयोजन केलं होतं सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने. यावेळी अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. 

2/5

#Diwali2019 : मनिष मल्होत्राच्या पार्टीत सेलिब्रिटींचा कल्ला

निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माती एकता कपूर यांना हटके अंदाज यावेळी पाहायला मिळाला. 

3/5

#Diwali2019 : मनिष मल्होत्राच्या पार्टीत सेलिब्रिटींचा कल्ला

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही, पती राज कुंद्रासोबत या पार्टीला आली होती. 

4/5

#Diwali2019 : मनिष मल्होत्राच्या पार्टीत सेलिब्रिटींचा कल्ला

यावेळी अभिनेत्री नुसरत भरुचा आणि आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप यांनीही सर्वांचं लक्ष वेधलं. 

5/5

#Diwali2019 : मनिष मल्होत्राच्या पार्टीत सेलिब्रिटींचा कल्ला

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिसुद्धा या पार्टीला आली होती.