close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शाहरूखची लेक पुन्हा एकदा चर्चेत

पुन्हा एकदा फोटो व्हायरल 

Oct 22, 2019, 15:16 PM IST

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय स्टार किड सुहाना खान सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहे. सुहाना बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या दरम्यान सुहानाचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. सुहाना या फोटोंमध्ये काऊबॉय हॅटमध्ये दिसत आहे. सुहानाचे हे फोटो न्यूयॉर्कचे असून तिच्या मैत्रिणीयामध्ये आहेत. सुहानाचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  

1/5

2/5

3/5

4/5

5/5