Anjali Arora सह 'या' सेलिब्रिटींचे MMS झाले होते लीक, इंटरनेटवर घातला होता धुमाकूळ

या सेलिब्रिटींचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन लीक झाल्यानंतर एकच खळबळ माजते.

Oct 04, 2022, 17:19 PM IST

Celebs MMS Leaked : सोशल मीडियामुळे जग खूप छोटं झालं आहे. इथे एखादी गोष्टी लगेचच व्हायरल होते. सोशल मीडियावर सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. या सेलिब्रिटींचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन लीक झाल्यानंतर एकच खळबळ माजते. काही दिवसांपूर्वी कच्चा बदाम फेम अभिनेत्री Anjali Arora हिच्या पूर्वी अनेक सेलिब्रिटींचे एमएमएस ऑनलाइन लीक (MMS Online Leak) झाल्याने खळबळ उडाली होती. पाहूयात कोण आहेत ते सेलिब्रिटी (celebs mms leaked on social media nmp)

1/6

अक्षरा हासन (Akshara Haasan)

दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनची (Kamal Haasan) मुलगी अक्षरा हासन ही खूप सुंदर अभिनेत्री आहे. 2018 मध्ये अक्षराचे अनेक वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते.

2/6

अँड्रिया जेरेमिया (Andrea Jeremiah)

अनिरुद्ध रविचंद्रसोबत अँड्रिया जेरेमियाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये दोघेही लिप लॉक करताना दिसत होते.

3/6

हंसिका मोटवानी (Hansika Motwani)

अभिनेत्री हंसिका मोटवानी ही साउथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, पण तिच्या अकाउंटवरून अभिनेत्रीचे काही खाजगी फोटो लीक झाले होते.

4/6

नयनतारा (Nayanthara)

2014 मध्ये नयनताराचा कॉलिवूड अभिनेता सिम्बूला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल होताच दोघे वेगळे झाले.  

5/6

वसुंधरा कश्यप (Vasundhara Kashyap)

तमिळ अभिनेत्री वसुंधरा कश्यपचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे इंटिमेट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

6/6

तृषा कृष्णन (Trisha Krishnan)

त्रिशा कृष्णनने 'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबतीला खूप दिवसांपासून डेट केले होते. 2017 मध्ये दोघांचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.