Chandrayaan-4 मिशनचं टारर्गेट ठरलं; चंद्रावरील दगड पृथ्वीवर आणणार आणि...

 इस्त्रो चांद्रयान 4 मोहिम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

Dec 16, 2023, 23:15 PM IST

Chandrayaan-4 : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी जाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संस्था अर्थत इस्त्रो (ISRO) चांद्रयान 4 मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरून दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. 

1/7

चांद्रयान-4 मिशनचे पूर्ण नाव LUPEX असे आहे. जपानच्या मदतीने भारत ही मोहिम राबवणार आहे.   

2/7

 चंद्रावरून रोबोटीक हाताच्या साह्याने एएम दगड मातीचे नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणले आहे.   

3/7

चंद्राचा दक्षिण ध्रुव हा कायम अंधारात असतो. या भागात संशोधन केले जाणार आहे.   

4/7

ल्युपेक्स मिशनमध्ये लँडर-रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 

5/7

JAXA ने बनवलेला रोव्हर भ्रमण करणार आहे.   

6/7

 2040 पर्यंत मानवाला पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

7/7

इस्रो आणि जपानी स्पेस एजन्सी JAXA द्वारे Chandrayaan-4 मोहिम राबवली जाणार आहे.