अंकिता आणि बॉयफ्रेन्डमधील केमिस्ट्री; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दल त्यांच्या प्रत्येत चाहत्यांला माहिती आहे. अंकिता आणि सुशांत लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण त्यांचं हे नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. सुशांतने एका रियालिटी शोमध्ये अंकिताला प्रपोझ देखील केला. आता सुशांत या जगात नाही आणि अंकिता तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. 

Oct 05, 2021, 12:04 PM IST

1/5

अंकिता सध्या उद्योगपती विक्की जैनला डेट करत आहे. ती सोशल मीडियावर विक्कीसोबत फोटो देखील शेअर करत असते.     

2/5

अनेक फोटोंमध्ये त्यांच्यामध्ये असणारी केमिस्ट्री दिसून आली.   

3/5

दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असातात.  

4/5

सध्या अंकिता 'पवित्र रिश्ता 2' मध्ये व्यस्त आहे. 

5/5