सोनम कपूरचा ड्रेस बघून तुम्ही काय म्हणाल?

Oct 04, 2021, 14:50 PM IST
1/5

सोनमचा विचित्र ड्रेस

सोनमचा विचित्र ड्रेस

सोनम कपूर (Sonam Kapoor) ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूट करून शेअर केलं आहे. या फोटोमध्ये सोमन कपूर सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सोनम कपूरचा हा ड्रेस जबरदस्त चर्चेत आहे. 

2/5

ड्रेसमधील फिगर खास चर्चेत

ड्रेसमधील फिगर खास चर्चेत

या ड्रेसवर महिलेच्या शरीराची आकृती तयार केली आहे. या ड्रेसमध्ये सोनम कपूरने तिचे केस वरच्या बाजूला बांधले आहेत. यासोबतच लाल लिपस्टिक आणि सुंदर कानातले देखील ड्रेससोबत छान दिसत आहेत. (फोटो क्रेडिट: सोनम कपूर इंस्टाग्राम) 

3/5

सोनम झाली ट्रोल

सोनम झाली ट्रोल

सोनम कपूरला या आउटफिटबद्दल खूप ट्रोल केले जात आहे. कोणी सांगितले की रात्री हे पाहून कोणी घाबरेल, तर कोणी सोनमला ड्रामेबाज म्हटले. एका युझरने सोनम कपूरची तुलना रणवीर सिंहशी केली. (फोटो क्रेडिट: सोनम कपूर इंस्टाग्राम)

4/5

करती रहती हैं एक्सपेरिमेंट

करत आहेत एक्सपेरिमेंट

सोनम कपूर तिच्या ड्रेसवर सतत प्रयोग करत असते. पण यावेळी तिची ही शैली पाहून चाहतांचे डोके चक्रावले आहेत. अभिनेत्रीचा हा पोशाख पाहून लोक तिला काय ससजवायचे हे चाहत्यांनाच कळत नव्हते. 

5/5

सोनमचा सिनेमा

सोनमचा सिनेमा

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'द झोया फॅक्टर' हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली गेली. या चित्रपटात दुलकर सलमान सोनमच्या विरोधात होता. त्यात अनिल कपूर देखील होेते.