Chitrangada Singh चा साडीतील हटके लूक, फोटो पाहून व्हाल हैराण

चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या Chitrangada Singh चा साडीतील हटके लूक

Jul 29, 2022, 13:38 PM IST

बॉलिवूडमध्ये अशा कित्येक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अदा कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसल्या. अशा या अभिनेत्रींनी फक्त अभिनयानेच नव्हे, तर त्यांच्या इतर कारकिर्दीतूनही त्यांच्या मनाचा ठाव घेतला. याच यादीतली एक अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग. मॉडेल, अभिनेत्री, निर्माती अशा बहुआयामी रुपांमध्ये दिसणाऱ्या चित्रांगदाचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

1/5

 चित्रांगदाचं बोल्डनेस फिटनेस फ्रीक मलायकाला टक्कर देत आहे.  

2/5

2003 मध्ये तिनं पहिल्यांदाच चित्रपटातून भूमिका साकारली.   

3/5

मुळची राजस्थानातील जोधपूर येथील असणाऱ्या चित्रांगदानं फार कमी वयात कला जगतामध्ये लोकप्रियता मिळवली.  

4/5

सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

5/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी चित्रांगदा कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.