Covid-19 : महाराष्ट्रात सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी  म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.    

May 21, 2020, 19:21 PM IST

 मुंबईतील पोलिसांनी वरील वाढता ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे मनुष्य बळाची मागणी केली होती. तर केंद्र सरकारने राज्य सरकारची मागणी मान्य करत महाराष्ट्रात सीआयएसएफच्या तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.  मुंबईतील कोरनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टीत आज सीआयएसएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.  

1/3

Covid-19 : महाराष्ट्रात सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

Covid-19 : महाराष्ट्रात  सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

धारावी अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे. कोरोना वाढता प्रभाव शिवाय ईद आणि इतर सणांच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ही तुकडी नेमलेल्या भागात करडी नजर ठेवणार आहे.   

2/3

Covid-19 : महाराष्ट्रात सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

Covid-19 : महाराष्ट्रात  सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी  म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.    

3/3

Covid-19 : महाराष्ट्रात सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

Covid-19 : महाराष्ट्रात  सीआयएसएफच्या तुकड्या दाखल

कोरोनाविरूद्ध  दोन हात करताना अनेक पोलिसांना या विषाणूची लागण झाली आहे. तर काहींनी आपले प्राण देखील गमावले आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता सीआयएसएफच्या तुकड्यांच्या आरोग्याकडे प्रशासन विशेष लक्ष देत आहे.