Photo : 'कॉमेडी सर्कस' मधील छोटी गंगुबाई आठवतेय का? आता दिसतीये एकदम बोल्ड

Saloni Daini Photos: 'कॉमेडी सर्कस' (Comedy Circus) फेम चाइल्ड आर्टिस्ट आणि कॉमेडियन सलोनी दैनी (Saloni Daini) तर सगळ्यांच्या लक्षात असेलच. या शोमध्ये सलोनी दैनीनं छोट्या गंगूबाईची भूमिका साकारली होती. छोटी गंगू म्हटलं की तुम्हाला नक्कीच सलौनी आठवेल. चला तर जााणून घेऊया सलोनी आता काय करते.

Mar 18, 2023, 17:17 PM IST
1/6

Comedy Circus chhoti gangubai Saloni Daini

कॉमेडी सर्कस मधील गंगूबाई तर आज 21 वर्षांची झाली आहे. सगळ्यांना तिच्या क्युट चेहऱ्यानं वेड लावणारी गंगुबाई आज मोठी झाली आहे.

2/6

Comedy Circus chhoti gangubai Saloni Daini

सलोनी दैनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

3/6

Comedy Circus chhoti gangubai Saloni Daini

सलोनीनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सलोनीनं ब्रालेस होत गुलाबी रंगाचा क्राप टॉप आणि पॅन्ट परिधान केला आहे. 

4/6

Comedy Circus chhoti gangubai Saloni Daini

सलोनीनं बीचवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सलोनीनं काळ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. 

5/6

Comedy Circus chhoti gangubai Saloni Daini

सलोनीचा फॅशन सेन्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडतो. तिच्या फोटोवर कमेंट करत अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सची स्तुती केली आहे.   

6/6

Comedy Circus chhoti gangubai Saloni Daini

सलोनीचे इन्स्टाग्रामवर 277K फॉलोवर्स आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.