महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या लढाईचा संपूर्ण घटनाक्रम, सुप्रीम कोर्टात कोणत्या तारखेला काय झालं? वाचा एका क्लिकवर

शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाची लढाई सुप्रिम कोर्टात सुरु आहे. कोणत्या तारखेला कोर्टात नेमकं काय झाले. कशा प्रकारे युक्तीवाद झाला ते जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.  

| May 10, 2023, 18:31 PM IST

Maharashtra Politics :  सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जुलै 2022 पासून हा सुप्रिम कोर्टात हा खटला दाखल आहे. या खटल्याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या. आतापर्यंत या खटल्याबबात सुप्रिम कोर्टात नेमकं काय झालं ते सविस्तर जाणून घ्या. 

1/6

16 आमदारांच्या अपात्रतेचा सुप्रीम कोर्टाचा फैसला होणार आहे. 

2/6

महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा खटला हा अत्यंत क्लिष्ट आणि संविधानिक गुंतागुंतीचा मानला जात आहे. 

3/6

महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षाची सुप्रिम कोर्टात लढाई सुरु असून शिंदे आणि ठाकरे यांच्यासमोर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे. 

4/6

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकार रातोरात कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

5/6

एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन ठाकरेंना मोठा धक्का दिला. 

6/6

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. शिवसेना पक्ष फुटला.