Corona : शेपटीवाल्या प्राण्यांची मुंबईत भरली सभा.....

मन सुखावणारे फोटो 

| Apr 02, 2020, 11:07 AM IST

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केलं आहे. आतापर्यंत देशात एक हजारहून अधिक कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांना घरी राहण्याचा आवाहन केलं जात असताना प्राणी-पक्षी मात्र मोकळा श्वास घेताना दिसत आहे. 

1/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

१४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन तोपर्यंत प्राण्यांसाठी सुवर्णसंधी 

2/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनेक प्राणी आहेत. पण ते आतापर्यंत पिंजऱ्यात होते पण या निमित्ताने त्यांची रस्त्यांवर सैर   

3/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

लॉकडाऊननंतर मुंबईकर घरात पण हरण मात्र दारात 

4/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

नयनरम्य असं मुंबईतील हे चित्र 

5/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कमधील हे चित्र 

6/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

खूप दिवसांनी मुंबईत दिसलं हे चित्र 

7/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबईतील बाबुलनाथ परिसरातील पारशी कॉलनीत मोरांचा मुक्त संचार 

8/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबईच्या रस्त्यांवर डॉल्फिन पाठोपाठ मोरांचा मुक्त संचार 

9/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल 

10/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबईकरांना लॉकडाऊनच्या काळात सुखावणारी गोष्ट 

11/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

जिथे मुंबईकर मॉर्निंग वॉकला जायचे तिथे डॉल्फिनचा मुक्त संचार 

12/12

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

प्राण्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबईतल्या मरिन ड्राईव्हजवळच्या समुद्रात दिसले डॉल्फिन