Narak Chaturdhashi Wishes in Marathi: आली माझ्या घरी ही दिवाळी... दीपावलीच्या प्रियजनांचा पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. त्याची सुरुवात धनत्रयोदशीच्या दिवसापासूनच होते. नरक चतुर्दशी हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याला 'छोटी दिवाळी' असेही म्हणतात.

Dakshata Thasale | Oct 31, 2024, 07:54 AM IST
twitter

पंचांगानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते. पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सोळा हजार मुलींना मुक्त केले होते. म्हणून याला 'नरक चतुर्दशी' म्हणतात. या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

1/11

उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

twitter
2/11

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा

twitter
3/11

अभ्यंगस्नानाच्या मुहूर्तावर  तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य  दिवाळीची पहाट सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला छोट्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

twitter
4/11

नरक चतुर्दशी दिनी, अभ्यंग स्नान करुनी, दीप उजाळुनी आपणास व आपल्या परिवारास नरकचतुर्दशीच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

twitter
5/11

नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारात्मकता, नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!  

twitter
6/11

दिवाळीची नवी पहाट सुखाची नवी आशा,  दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार,  उजळू दे तेजाची दिशा,  नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

twitter
7/11

एक सुंदर दिवा तुमच्या आयुष्यात  सतत प्रकाश प्रज्वलित करत राहो.  हीच माझी इच्छा आहे,  छोट्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

twitter
8/11

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा  

twitter
9/11

सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहो अन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभो तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

twitter
10/11

उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट  पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट  नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

twitter
11/11

श्री कृष्णाने जसा केला नरकासुरचा नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश,  नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

twitter