विमानात कपलच्या Kissing Scene ला लपवण्यासाठी एअर होस्टेसने केलं असं काही....

May 26, 2021, 07:27 AM IST
1/5

आकाशात विमानात घडला हा प्रकार

आकाशात विमानात घडला हा प्रकार

ट्रिब्यूनमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानातील एक कपल पाकिस्तान एअरब्लू फ्लाइट (Pakistan Airblue Flight) मध्ये एकमेकांना किस करताना पकडले गेले. ही घटना कराची ते इस्लामाबाद जाणाऱ्या PA-200 फ्लाइटमध्ये 20 मे रोजी घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे कपल चौथ्या सीटवर बसले असताना फक्त किस करताना दिसत होते. 

2/5

अश्लील वागणुकीवर इतर प्रवाशांनी केली तक्रार

अश्लील वागणुकीवर इतर प्रवाशांनी केली तक्रार

कपल या अश्लील वागणुकीवर इतर प्रवाशी नाराज झाले. उपस्थित एअर होस्टेसला याबाबत तक्रार केली आहे. आणि असं वागण्यास विरोध केला. यानंतर कपलने केबिन क्रूची कोणतीच गोष्ट ऐकली नाही. पुन्हा ते त्याच गोष्टी करू लागले.

3/5

ऐकलं नाही म्हणून केली ही गोष्ट

ऐकलं नाही म्हणून केली ही गोष्ट

कपल ऐकत नसल्याच लक्षात आल्यावर एअर होस्टेसने त्या कपलवर एक चादर टाकून दिली. जेणे करून इतरांना या गोष्टीचा त्रास होणार नाही. अश्लिल वागणुकीवर विचारणा केल्यानंतर कपलने इतरांना विचार केला.

4/5

एका वकिलाने केली तक्रार

एका वकिलाने केली तक्रार

या विमानात प्रवास करणारे वकील बिलाल फारूक अल्वी यांनी नागरिक उड्डयन प्राधिकरण (सीएए) अंतर्गत या प्रकरणाची तक्रार केली आहे. 

5/5

प्रकरणाची कसून चौकशी

प्रकरणाची कसून चौकशी

पाकिस्तानचे नागरिक उड्डान विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. अल्वी यांनी सोशल मीडियाद्वारे हा संदेश दिला आहे.