Hardik Pandya Natasa Stankovic wedding : हार्दिक- नताशाचं लग्न म्हणजे जणू एक परिकथा; पाहा Photo

Hardik Pandya Natasa Stankovic wedding : यंदाचा व्हॅलेंटाईन्स डे हार्दिक आणि नताशा या दोघांसाठीही जरा जास्तच खास होता.   

Feb 17, 2023, 07:40 AM IST

Hardik Pandya Natasa Stankovic wedding : गुजरातच्या संघासोबतच भारतीय क्रिकेट संघातून खेळणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यावेळी चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या लग्नसोहळ्यामुळं. 

1/6

Hardik Pandya Natasa Stankovic

cricketer Hardik Pandya Natasa Stankovic wedding photo Album

कारण, या दोघांनीही सहजीवनाचे क्षण पुन्हा नव्यानं अनुभवले. तेसुद्धा राजस्थानातील उदयपूरमध्ये. 2020 मध्ये एका खासगी विवाहसोहळ्यात हार्दिक आणि नताशानं लग्न केलं होतं. 

2/6

Hardik Pandya Natasa Stankovic wedding photos

cricketer Hardik Pandya Natasa Stankovic wedding photo Album

यावेळी मात्र त्यांनी ग्रँड वेडिंगचा निर्णय घेतला आणि एखाद्या परिकथेला साजेशा थाटात लग्न केलं. 

3/6

Hardik Pandya Natasa Stankovic wedding news

cricketer Hardik Pandya Natasa Stankovic wedding photo Album

हिंदू धार्मिक चालीरितींनुसार पार पडलेल्या विवाहसोहळ्यावेळी नताशा आणि हार्दिक या दोघांवरही उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या.  

4/6

Hardik Pandya Natasa Stankovic photos

cricketer Hardik Pandya Natasa Stankovic wedding photo Album

 “Now and forever” असं कॅप्शन लिहित त्यानं हे फोटो शेअर केले.   

5/6

Hardik Pandya wife

cricketer Hardik Pandya Natasa Stankovic wedding photo Album

हिंदू लग्नसोहळ्याआधीच त्यांचा ख्रिस्त धर्मपद्धतीचा विवाहसोहळाही पार पडला होता. यावेळी नताशानं हार्दिक आणि तिच्या नावाची आद्याक्षरं असणारा कस्टमाईज ड्रेप्ड गाऊन घातला होता. 

6/6

Hardik Pandya Natasa Stankovic family

cricketer Hardik Pandya Natasa Stankovic wedding photo Album

हार्दिक आणि नताशानं खास पाहुणे आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत जीवनातील या क्षणांचा आनंद घेतला. यावेळी त्यांचा मुलगा अगस्त्यसुद्धा हे सर्व पाहून भारावला होता.  (सर्व छायाचित्र - सोशल मीडिया / हार्दिक पांड्या)