Shardul Thakur: शार्दुल ठाकूरच्या गर्लफ्रेंडने अशा प्रकारे दिल्या हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा काय होती ऑलराउंडरची प्रतिक्रिया
Shardul Thakur Birthday: टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur ) आज (16 ऑक्टोबर) 31 वर्षांचा झाला आहे. या खासप्रसंगी त्याची होणारी पत्नी मिताली परुलकर (Mittali Parulkar) हिने त्याला खास लव्ह संदेश देऊन बर्थडे विश केला. त्यावर शार्दुल ठाकूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Surendra Gangan
| Oct 16, 2022, 08:45 AM IST
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/16/529533-1372267-111.jpg)
मिताली परुलकर (Mittali Parulkar) हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दुल ठाकूरसोबतचा (Shardul Thakur) एक फोटो शेअर करुन तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला आजच्या सर्वात मोठ्या आनंदाच्या शुभेच्छा.' हा फोटो शेअर करत शार्दुल ठाकूर याने हार्ट इमोजीसह धन्यवाद (Thank You)असे लिहिले.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/16/529532-1372269-221.jpg)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/16/529531-1372270-331.jpg)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/16/529530-1372271-441.jpg)