Surendra Gangan

घर घेणाऱ्यांना 'SBI'ची गुडन्यूज, कर्ज घ्या बिनधास्त राहा । पाहा काय आहे योजना?

घर घेणाऱ्यांना 'SBI'ची गुडन्यूज, कर्ज घ्या बिनधास्त राहा । पाहा काय आहे योजना?

मुंबई : अनेकांचे स्वप्न असते स्वत:चे घर असावे. मात्र, काही वेळा पैसे भरुनही बिल्डर वेळेवर रुमची (फ्लॅट) चावी देत नाही. किंवा प्रकल्प अर्धवट राहतो अथवा पूर्ण केला जात नाही.

सचिन तेंडुलकर झाला भावूक, 'हे पाहून मला प्रेरणा मिळाली'

सचिन तेंडुलकर झाला भावूक, 'हे पाहून मला प्रेरणा मिळाली'

मुंबई : भारत रत्न सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील 'बाप' माणूस. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भावूक झाला.

TRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट

TRAI ची केबल टीव्ही-DTH ग्राहकांना नवं वर्षाची मोठी भेट

नवी दिल्ली : तुमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. टीव्ही पाहणे आता स्वस्त झाले आहे.

झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रवेश, हा उमेदवार विजयी

झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रवेश, हा उमेदवार विजयी

मुंबई : महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले आहे.

पंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार

पंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजपची लाट ओसरतेय, वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावली

भाजपची लाट ओसरतेय, वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावली

मुंबई : भाजपचा करिष्मा ओसरताना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून निसटले आहे.

Jharkhand Election : Exit poll चा अंदाज खरा, सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का

Jharkhand Election : Exit poll चा अंदाज खरा, सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का

मुंबई : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणीला (Jharkhand Election Results) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.

FORBES LIST 2019 : विराट कोहलीची क्रिकेटपटूंवर नाही तर या स्टार कलाकारांवर मात

FORBES LIST 2019 : विराट कोहलीची क्रिकेटपटूंवर नाही तर या स्टार कलाकारांवर मात

मुंबई : फॉर्ब्स मासिकाने (FORBES LIST) जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलेब्रिटींमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अव्वल स्थानी आहे.

तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस

तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालणार? - देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे, ते ठिक आहे. पण हे सरकार किती दिवस चालणार हे माहीत नाही.

मी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस

मी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस

मुंबई : राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे. मात्र, त्यानंतर जनतेच्या विरोधातील निर्णय घेतले तर मी या सरकारला सोडणार नाही.