सोशल मीडियावर या क्रिकेटरच्या बहिणीची चर्चा

Apr 30, 2018, 19:59 PM IST
1/9

मालती लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे.

2/9

मालती 2014 मध्ये मिस इंडिया नॉर्थ रिजन रनरअप ठरली होती.

3/9

मालतीने लखनऊमधून बीटेक केलं आहे आणि ती आता मॉडलिंगमध्ये आपलं करिअर करत आहे.

4/9

मालती तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती जिम करते.

5/9

मालती चहर ही दीपक चहर आणि राहुल चहरची बहिण आहे.

6/9

मुंबईच्या विरुद्ध सामन्यात तिचे एक्सप्रेशन सांगत होते की, ती या मॅचबाबत किती उत्साही होती.

7/9

मालतीचा फेवरेट क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आहे.

8/9

आयपीएलची नवी मिस्ट्री गर्ल पाहण्यासाठी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च

9/9

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यात एक चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला.