एम एस धोनीच्या अगोदर या क्रिकेटर्सना मिळालंय "पद्मभूषण"

Jan 26, 2018, 22:03 PM IST
1/8

CK Nayudu was the first

CK Nayudu was the first

सी के नायडू भारताचे सर्वात पहिले टेस्ट कॅप्टन होते.  1956 मध्ये त्यांना पद्मभूषण ने सम्मानित केलं होतं. 

2/8

Vinoo Mankad

Vinoo Mankad

वीनू मांकड को 1973 मध्ये पद्मभूषण देण्यात आला. 1956 मध्ये पंकज रॉयसोबत  पहिल्या विकेटसाठी 413 धावा करणाऱ्या या खेळाडूने रेकॉर्ड केला आहे.   

3/8

Sunil Gavaskar Little master

Sunil Gavaskar Little master

लिटिल मास्टर या नावाने ओळखले जाणार सुनील गावस्कर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 30 हून अधिक शतक केले आहेत. यांना 1980 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.     

4/8

Lala Amarnath

Lala Amarnath

लाला अमरनाथ हे पहिले शतक करणारे भारतीय क्रिकेटर होते. 1952 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सिरिजचे ते कॅप्टन होते. त्यांना 1991 मध्ये पद्मभूषण देण्यात आलं.     

5/8

Kapil dev The all rounder

Kapil dev The all rounder

1991 मध्ये पद्मभूषण सन्मानित कपिल देव यांनी भारताला फास्ट बॉलर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. 131 टेस्टमध्ये 434 विकेट आणि 5248 धावा केल्या आहेत.     

6/8

Chandu Borde

Chandu Borde

2002 मध्ये पद्मभूषण मिळालेले चंदू बोर्डे हे भारतीय क्रिकेट क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. 55 टेस्टमध्ये 3061 धावा आणि लेग स्पिनरच्या रुपात 52 विकेट घेणारे चंदू पिच क्यूरेटरपासून मुख्य व्यक्ती राहिलेले आहेत.

7/8

Rahul Dravid the wall

Rahul Dravid the wall

टेस्ट क्रिकेटमध्ये दिवार म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड. टेस्टमध्ये 13288 धावा आणि 344 वन डे मध्ये 10889 धावा केल्या. 2013 मध्ये राहुल द्रविडला पद्मभूषण देण्यात आला.    

8/8

MS Dhoni the finisher

MS Dhoni the finisher

भारताला टी 20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्डकप देणारा विकेटकीपर कॅप्टन ठरला एम एस धोनी. धोनी 312 वन डेमध्ये 9898 धावा, 90 टेस्ट मध्ये 4876 धावा आणि टी 20 मध्ये 1364 धावा केल्या आहेत. आता 2018 मध्ये धोनीला पद्मभूषण सन्मान देण्यात आला आहे.