फोल्ड होणाऱ्या स्कूटरची किंमत वाचून बसेल धक्का

Jan 26, 2018, 21:23 PM IST
1/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

लॉस वेगासमध्ये आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो 2018 मध्ये ही स्कूटर सादर केली जाणार आहे.   

2/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

UJet कंपनीने फोल्ड होणारी ही स्कूटर घरात अगदी छोट्याशा जागेत ठेवू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्कूटरचं वजन 32 किग्रॅ आहे.   

3/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

स्कूटरमध्ये एलईडी फ्रंट लाइट, एलईडी टेल आणि ब्रेक लाईट देण्यात आल्या आहेत. या स्कूटरचे इलेक्ट्रॉनिक मोटर तीन रायडिंग मोड, इको, नॉर्म आणि स्पॉर्ट वर काम करते.  

4/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

हे स्कूटर दोन बॅटरीच्या विभागात विभागले आहे. पहिली बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 70 किमी दूर आणि दुसरी बॅटरी 150 किमी दूरपर्यंत जाऊ शकतो. यासोबतच फास्ट चार्जर दिला गेला आहे. ज्यामध्ये फक्त दोन तास देणे आवश्यक आहे 

5/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

आणखी महत्वाचं म्हणजे कंपनीने रिमुव्हेबल बॅटरी देखील दिली आहे. या बॅटरीला अन्य डिवाइसला पावर बँकसारखे वापरू शकतो. स्कूटरमध्ये लेटेस्ट कम्युनिकेशन असून त्यामध्ये 3 जी, जीपीएस, वाई - फाई आणि ब्ल्यूटूथ सारखी उपकरण दिली आहेत. 

6/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

स्कूटरच्या डिजिटल इंस्टूमेंट पॅनलला मोबाइलला डिवाइस कनेक्ट केलं जाऊ शकतं. स्कूटरच्या हायटेक स्क्रीनवर फोनच्या अॅपनुसार कंट्रोल केला जाऊ शकतो. यामध्ये नेविगेशनसोबत वेळ, तारिख सारखे फिचर्स दाखवतात. स्क्रीनच्या अॅपच्या मदतीनुसार अनलॉक देखील केलं जाऊ शकतं.   

7/7

ujet folding scooter launched ces 2018

ujet folding scooter launched ces 2018

या स्कूटरला आतापर्यंत भारतीय बाजारात सादर केलेले नाही. 6 रंगामध्ये मिळणारी ही स्कूटर जवळपास 10 हजार डॉलर म्हणजे 7 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. या स्कूटरची पहिली विक्रि ही युरोपात होणार आहे. ज्यानंतर आशियात याची विक्री होणार आहे.